About Us / आमच्याबद्दल

 YARIYAJobs.in - महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी एक समाजसेवा मिशन !!

YARIYA Free Job Updates ही वेबसाइट Nikhil Wankhede यांनी समाजसेवेच्या उद्देशाने सुरू केली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या जिल्ह्यानुसार योग्य, अचूक आणि मोफत नोकरी माहिती मिळावी यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे.

 उद्देश - "माहिती सर्वांना, संधी प्रत्येकाला"

नोकरीच्या संधी अनेक आहेत, पण माहितीचा अभाव खूप मोठी समस्या आहे. YARIYA Group चे मिशन म्हणजे माहितीच्या अभावामुळे कोणताही उमेदवार संधीपासून वंचित राहू नये.

 YARIYA Group काय करतो?

  • ✅ प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र WhatsApp ग्रुप
  • ✅ रोज सकाळी भरती अपडेट्स: सरकारी + खाजगी
  • ✅ PDF जाहिराती, पात्रता, अर्ज लिंक, अधिकृत वेबसाइट
  • ✅ Telegram चॅनलवर त्वरित नोटिफिकेशन
  • ✅ Free Resume मदत व मार्गदर्शन

 आमच्या सेवा आणि वैशिष्ट्ये

  • 🔎 महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये नोकर भरती अपडेट्स
  • 📚 शिक्षण, पात्रता, परीक्षा, निकाल याची माहिती एका ठिकाणी
  • 📩 वेळेवर PDF व अर्ज लिंक्स
  • 📱 WhatsApp व Telegram वर भरती अलर्ट
  • 📞 वापरकर्त्यांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन

 ही वेबसाइट कोणासाठी आहे?

  • महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण (जे नोकरी शोधत आहेत त्या सर्वांसाठी
  • नोकरी शोधणारे बेरोजगार तरुण तरुणींसाठी. ग्रामीण व शहरी भागातील उमेदवार.
  • नियमित भरती पाहणारे पालक, शिक्षक व मार्गदर्शक या सर्वांसाठी मोफत वेबसाईट आहे 
  • आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही 

  आम्ही काय काय देतो?

  • ✅ अचूक सरकारी / खाजगी नोकरी भरतीची संपूर्ण माहिती
  • ✅ PDF फाईल, अर्ज लिंक, अधिकृत सूचना
  • ✅ परीक्षेच्या तारखा, निकाल, प्रवेशपत्र
  • ✅ स्पर्धा परीक्षा अपडेट्स व मार्गदर्शन

  यारिया ग्रूप संस्थापकांविषयी :

निखिल वानखेडे हे ग्रामीण भागातून येणारे तरुण असून त्यांनी स्वतः अनुभवलेली माहितीची कमतरता लक्षात घेऊन 2023 मध्ये YARIYA Group सुरू केला. त्यांचा उद्देश म्हणजे "नोकरीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे व नवीन तरुण कोणत्या चुका करतात त्या मुळे त्यांना नोकरी मिळत नाही ह्या चुका त्यांना समजून सांगून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या साठी " यारिया ग्रूप ची सुरवात केली आहे.

 YARIYA Group सुरू कसा झाला?

2023 मध्ये एक छोटा WhatsApp ग्रुप सुरू झाला आणि आज तो हजारो तरुणांचं व्यासपीठ बनलाय 5000+ तरुणांना ग्रूप च्या माध्यमातून योग्य जाहिराती मिळाल्या व नोकरी लागली आहे .

यारिया ग्रूप साठी आम्ही सर्व मित्रपरिवार काम करतोय – यारीया ग्रुप.

📲 आमचे WhatsApp व Telegram ग्रुप

  • WhatsApp Channel: Click to Join
  • Telegram Channel: Join Now
  • जिल्ह्यातील whatsapp ग्रूप :  मध्ये जाईन होण्यासाठी 9657800736 या नंबर वर मॅसेज करा

📄 आमची वेबसाइट

🔗 www.YARIYAJobs.in – सर्व भरती, अर्ज, PDF आणि मार्गदर्शन एका क्लिकवर!

📞 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स

📧 संपर्क करा

“YARIYAJobs.in – प्रत्येक मराठी तरुणासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक”

No comments

Powered by Blogger.