Gangamai Hospital Bharti 2025 – 30 पदांसाठी नोकरी जाहिरात प्रकाशित" अर्ज करा |
Gangamai Hospital Bharti 2025 – 30 पदांसाठी नोकरी जाहिरात प्रकाशित" त्वरित अर्ज करा |
Gangamai Hospital Bharti 2025 अंतर्गत 100 बेड NABH मान्यताप्राप्त गंगामाई हॉस्पिटल, सोलापूर येथे स्टाफ नर्स, PRO, क्वालिटी ऑफिसर, बॅक ऑफिस, कॅशलेस कोऑर्डिनेटर अशा एकूण 30 पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. पात्र उमेदवारांकडून मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव व मुलाखतीची तारीख जाहिरातीत दिलेली आहे. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करणाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.
!! मुलाखत तारीख !!
दिनांक :- 09 जुलै 20250ते 12 जुलै 2025 आहे.
➤ भरतीबाबत थोडक्यात माहिती :-
पदाचे नाव |
|
एकूण जागा |
|
वेतन | संस्थेचा नियमानुसार |
नोकरीचे ठिकाण | गंगामाई हॉस्पिटल प्लॉट नं 1, सी. एस. नं. 279/ 2 रामवाडी रोड, मोदीखाना सोलापूर 444300 |
कंत्राटाचा कालावधी | - |
मुलाखत तारीख | 📅 तारीख: 09 जुलै 2025 ते 12 जुलै 2025 ⏰ वेळ: सकाळी 10:00 ते संध्या 4:00 📍 स्थळ: गंगामाई हॉस्पिटल प्लॉट नं 1, सी. एस. नं. 279/ 2 रामवाडी रोड, मोदीखाना सोलापूर 444300 संपर्क: 📞 मोबाईल: 9960599921 / 8806336399 📧 ई-मेल: hr.gangamaihospital1@gmail.com 🌐 वेबसाइट: www.gangamaihospital.co.in दिनांक :- 09 जुलै 20250ते 12 जुलै 2025 |
अर्ज पद्धत | मुलाखत |
➤ शैक्षणिक पात्रता :-
उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतेही शिक्षण असणे आवश्यक आहे:
01) स्टाफ नर्स (Staff Nurse):
GNM / B.Sc Nursing / ANM (Registered Nurse)
संबंधित अनुभव आवश्यक
02) पी.आर.ओ. (PRO):
कोणत्याही शाखेचा पदवीधर
MBA (Marketing) व उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक.
03) Quality ऑफिसर:
MBA किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी
NABH संबंधित अनुभव आवश्यक
संगणकाचे ज्ञान आवश्यक
04) Cashless Coordinator:
कोणतीही पदवी
हॉस्पिटलमध्ये कॅशलेस प्रकियेसंबंधीचा अनुभव आवश्यक
Operation / Back Office:
Graduate / MBA
संगणक ज्ञान आवश्यक (Excel, MS Office)
05) Ward Boy / Aaya / Helper:
कोणतीही औपचारिक पात्रता नाही
संबंधित अनुभव आवश्यक
➤ वयोमर्यादा :-
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 38 वर्षे (सामान्य उमेदवारांसाठी)
- अनुसूचित जाती/जमाती, ओबीसी व इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये शासनानुसार सवलत लागू होईल.
🔸निवड प्रक्रिया :-
या भरतीमध्ये लिखित परीक्षा नाही.
थेट मुलाखतीच्या (Walk-in Interview) माध्यमातून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
उमेदवारांनी दिलेल्या वेळेत सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह खालील ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
📌 मुलाखत तारीख:
09 जुलै 2025 ते 12 जुलै 2025
⏰ वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 4:00
📍 मुलाखत स्थळ:
एच. आर. विभाग, गंगामाई हॉस्पिटल प्लॉट नं १, सी. एस. नं. २७९ / २ रामवाडी रोड, मोदीखाना सोलापूर -४१३००४
🔸अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :-
थेट मुलाखतीद्वारे भरती (Walk-in Interview)
ऑनलाईन अर्ज किंवा ई-मेलद्वारे अर्ज आवश्यक नाही (केवळ प्रत्यक्ष उपस्थिती)
मुलाखतीच्या वेळी सोबत आणायची कागदपत्रे:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (Original + झेरॉक्स)
- ओळखपत्र (आधारकार्ड / PAN)
- अनुभव प्रमाणपत्रे (जिथे लागू असेल)
- पासपोर्ट साईज फोटो – २ प्रती
- बायोडेटा / Resume
🔸 महत्वाच्या लिंक्स – Click करून तपासा

जाहिरात PDF येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Apply Online येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा
➤ अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या टिप्स
- जाहिरात पूर्ण वाचा – समजून घ्या.
- योग्य Resume तयार ठेवा.
- Interview ची तयारी ठेवा.
निष्कर्ष :-
गंगामाई हॉस्पिटल भरती 2025 ही आरोग्य सेवेत काम करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. विविध पदांसाठी भरती होत असल्याने, अनुभव व शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदाची निवड करून थेट मुलाखतीसाठी निश्चित तारखेला हजर राहावे. ही भरती खासगी असली तरी, NABH प्रमाणित हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा अनुभव मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
📝 सर्व आवश्यक कागदपत्रांसह, दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक व ई-मेल वर संपर्क साधावा..
ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
Post a Comment