Tadoba Chandrapur Recruitment 2025 - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2025 – ( वनसर्व्हेक्षक आणि प्रकल्प व्यवस्थापक पद )!

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2025 – वनसर्व्हेक्षक आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांची कंत्राटी भरती सुरू!

Tadoba Chandrapur Recruitment 2025 - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2025 – वनसर्व्हेक्षक आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांची कंत्राटी भरती सुरू!


Tadoba Chandrapur Recruitment 2025 - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2025 – वनसर्व्हेक्षक आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांची कंत्राटी भरती सुरू!ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे कंत्राटी तत्वावर वनसर्व्हेक्षक (Forest Surveyor) व प्रकल्प व्यवस्थापक, झीरो वेस्ट, ताडोबा (Project Manager – Zero Waste) या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत दोन्ही पदांसाठी प्रती माहे रु. 30,000/- मानधनावर 6 ते 11 महिन्यांसाठी कंत्राटी नेमणूक करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज पद्धत व इतर सर्व आवश्यक अटींचा सविस्तर तपशील जाहिरातीत देण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी दिनांक 16 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे पाठवावेत.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 

 16 जुलै 2025 आहे.


➤ भरती करणारी संस्था :- 

उपसंचालक (कोर),
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर (महाराष्ट्र

सविस्तर जाहिरात पद, शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रकिया ,सर्व माहिती खाली आहे व्यवस्थित सर्व जाहिरात बघून अर्ज करा

➤ महत्वाची माहिती :- 
पदाचे नाव 01) वनसर्व्हेक्षक (Forest Surveyor)
 व
02) प्रकल्प व्यवस्थापक, झीरो वेस्ट, ताडोबा (Project Manager – Zero Waste)
एकूण जागा 02
वेतन 01) वनसर्व्हेक्षक (Forest Surveyor) :- ₹ 30000
 व
02) प्रकल्प व्यवस्थापक, झीरो वेस्ट, ताडोबा (Project Manager – Zero Waste) :- ₹ 30000
नोकरीचे ठिकाण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर (महाराष्ट्र.
कंत्राटाचा कालावधी 06 ते 11 महिने
शेवटची तारीख 16 जुलै 2025
अर्ज पद्धत फक्त ऑफलाईन:- उमेदवारांनी आपले अर्ज उपसंचालक (कोर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर – 442401 या पत्त्यावर पोस्टाने किंवा ई-मेल (recruitmentddcore@gmail.com) ने 16/07/2025 संध्याकाळी 5.00 वा. पर्यंत पाठवायचे आहेत.

➤ शैक्षणिक पात्रता :- 

उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतेही शिक्षण असणे आवश्यक आहे:

01) वनसर्व्हेक्षक (Forest Surveyor): 

सर्वेक्षणाशी संबंधित पदवीधर व अनुभव आवश्यक


02) प्रकल्प व्यवस्थापक - झीरो वेस्ट, (Project Manager – Zero Waste) : 

कोणत्याही शाखेतील पदवीधर, पर्यावरणाशी संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य


➤ वयोमर्यादा :- 

  • किमान 18 वर्षे व त्यावरील


🔸निवड प्रक्रिया :- 

01) अर्जांची प्राथमिक छाननी केली जाईल.

02) पात्र उमेदवारांची Skill Test घेण्यात येईल.

03) त्यानंतर Shortlisted उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

04) मुलाखतीसाठी कोणताही प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.

05) निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही पूर्णवेळ (Full Time) स्वरूपात असेल.


🔸अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :- 

खाली नोकरीची संपूर्ण जाहिरात दिली आहे पूर्ण जाहिरात वाचून घ्या .

 01) अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख:

👉 16 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत.


02) अर्ज पाठवण्याची पद्धत:

प्रत्यक्ष पोस्टाने:

उपसंचालक (कोर),

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,

रामबाग वन वसाहत परिसर,

मुल रोड, चंद्रपूर – 442401 (महाराष्ट्र)

ई-मेलद्वारे:

📧 recruitmentddcore@gmail.com


03) अर्जासोबत पाठवावयाची कागदपत्रे:

  •   संपूर्ण भरलेला अर्ज (फॉर्म)
  •   अद्ययावत बायोडाटा
  •   शैक्षणिक प्रमाणपत्रांची छायांकीत प्रत
  •   अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल तर)
  •   ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड) ची प्रत
  •   पासपोर्ट साइज फोटो (१ प्रती)

04) ई-मेलने अर्ज करताना:

अर्ज PDF स्वरूपात एका फाईलमध्ये अटॅच करावा

विषय (Subject) मध्ये “Application for [पदाचे नाव] – Tadoba Project” असे नमूद करावे

फाईलचे नाव स्पष्ट ठेवावे: उदा. Application_Forest_Surveyor_YourName.pdf


टीप:

अर्जामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी अचूक आणि स्पष्ट नमूद करावा.

अर्ज करताना सर्व माहिती योग्यरित्या व स्पष्ट भरावी.

अर्ज अपूर्ण असल्यास तो नाकारला जाऊ शकतो.

🔸 महत्वाच्या लिंक्स – Click करून तपासा

Apply
📝 ऑफलाईन अर्ज:

WhatsApp
📱जॉब अपडेट्स साठी WhatsApp follow kara:
येथे क्लिक करा
Telegram
📢 जॉब अपडेट्स साठी Telegram जॉईन न करा:
येथे क्लिक करा


➤ अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या टिप्स

  1. जाहिरात पूर्ण वाचा – समजून घ्या
  2. योग्य Resume तयार ठेवा
  3. शेवटची तारीख लक्षात ठेवा – Calendar Alert ठेवा
  4. कागदपत्रांची PDF तयार ठेवा
  5. Email आणि Mobile update ठेवा
  6. Interview ची तयारी ठेवा


निष्कर्ष :- 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे वनसर्व्हेक्षक व प्रकल्प व्यवस्थापक या पदांसाठी ही एक उत्कृष्ट कंत्राटी नोकरीची संधी आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या आणि संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांनी ही संधी नक्कीच दवडू नये. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2025 असून, अर्ज पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे.


निवड प्रक्रियेत प्रथम अर्ज छाननी, त्यानंतर कौशल्य चाचणी व वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार आहे. भरती पूर्णवेळ असून, निवड झालेल्या उमेदवारास नियोजित ठिकाणी कार्य करावे लागेल.


📝 सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज वेळेत व पूर्णपणे भरून पाठवावा!

ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

No comments

Powered by Blogger.