City Coordinator Recruitment 2025 – 02 Posts | विभागीय आयुक्त सोलापूर | Apply Online

विभागीय आयुक्त सोलापूर भरती 2025

 विभागीय आयुक्त सोलापूर विभागात "शहर समन्वयक" पदासाठी भरती 2025 (Recruitment 2025 for the post of "City Coordinator")


विभागीय आयुक्त सोलापूर विभागात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)" अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये "City Coordinator" (शहर समन्वयक) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 02 रिक्त पदांवर 11 महिन्याच्या कंत्राटी आधारावर ही नियुक्ती होणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 

 16 जुलै 2025 आहे.


➤ भरतीबाबत थोडक्यात माहिती :- 

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणीसाठी "सोलापूर "विभागातील नगरपरिषद नगरपंचायत स्तरावर शहर समन्वयक (City-coordinator) या कंत्राटी पदांसाठी (११ महिन्यांकरिता) दि.१०/०७/२०२५ ते १६/०७/२०२५ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. खालील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व पात्रता समजून घ्या.

सविस्तर जाहिरात पद, शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रकिया ,सर्व माहिती खाली आहे व्यवस्थित सर्व जाहिरात बघून अर्ज करा

➤ महत्वाची माहिती :- 
पदाचे नाव City Coordinator (शहर समन्वयक)

एकूण जागा 02
वेतन 45,000 रुपये प्रतिमाह
नोकरीचे ठिकाण   सोलापूर विभागातील नगरपरिषद / नगरपंचायत
कंत्राटाचा कालावधी 11 महिने
शेवटची तारीख 16 जुलै 2025
अर्ज पद्धत ऑफलाईन:- स्थापना-४, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

➤ शैक्षणिक पात्रता :- 

उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतेही शिक्षण असणे आवश्यक आहे:

  • BE / B.Tech (कोणतीही शाखा)
  • B.Arch (Architecture)
  • B.Planning
  • B.Sc. (कोणतीही शाखा)


➤ वयोमर्यादा :- 

  • कमाल वयोमर्यादा: 35 वर्षे.
  • अनुभव असल्यास वयोमर्यादेत सवलत मिळेल.


🔸निवड प्रक्रिया :- 

उमेदवारांची निवड ही ऑफलाईन अर्जाच्या आधारे छाननी करून केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल किंवा फोनद्वारे संपर्क केला जाईल.


🔸अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :- 

खाली नोकरीची संपूर्ण जाहिरात दिली आहे पूर्ण जाहिरात वाचून घ्या .

जाहिराती मधील शैक्षणिक पात्रता आपल्या पदाशी जुळत असल्यास खाली दिलेल्या - ऑफलाईन अर्ज करा - या. लिंक वर क्लिक करून अर्ज करा.


➤ महत्वाच्या लिंक :- 

जाहिरात PDF येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाइट सोलापूर महापालिका


रोजच्या जॉब अपडेटसाठी आमच्या चॅनेलला Follow करा


➤ अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या टिप्स

  1. जाहिरात पूर्ण वाचा – समजून घ्या
  2. योग्य Resume तयार ठेवा
  3. शेवटची तारीख लक्षात ठेवा – Calendar Alert ठेवा
  4. कागदपत्रांची PDF तयार ठेवा
  5. Email आणि Mobile update ठेवा
  6. Interview ची तयारी ठेवा


निष्कर्ष :- 

शहर समन्वयक म्हणून स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही पात्र असाल, तर १६ जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करा. या भरती संदर्भातील अपडेटसाठी आमच्या WhatsApp व Telegram चॅनेलला follow करायला विसरू नका.

ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

No comments

Powered by Blogger.