UMED MSRLM Chha. Sambhajinagar Bharti 2025-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2025 भरती जाहिरात प्रकाशित

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2025 छ. संभाजीनगर जाहिरात प्रकाशित.


 UMED MSRLM Chha. Sambhajinagar Bharti 2025-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 2025 छ. संभाजीनगर जाहिरात प्रकाशित.


UMED MSRLM Chha. Sambhajinagar Bharti 2025- उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर मधील विविध  तालुक्यात "IFSC ब्लॉक स्क्रॅच आणि सीनियर क्रॉप."या पदासाठी पदभरती जाहीर झाली आहे. 

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर 

ऑफलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 

 23 जुलै 2025 आहे.


➤ भरती करणारी संस्था:

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) – उमेद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

सविस्तर जाहिरात पद, शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रकिया ,सर्व माहिती खाली आहे व्यवस्थित सर्व जाहिरात बघून अर्ज करा

➤ महत्वाची माहिती :- 
पदाचे नाव 1) IFC Block Anchor ( IFSC ब्लॉक स्क्रॅच):- 04

2) Senior CRP
( सिनिअर क्रॉप ):13


एकूण जागा 1) IFC Block Anchor ( IFSC ब्लॉक स्क्रॅच) 

2) Senior CRP ( सिनिअर क्रॉप )

वेतन 1) IFC Block Anchor ( IFSC ब्लॉक स्क्रॅच) :- ₹ 20000

2) Senior CRP ( सिनिअर क्रॉप ) :- ₹ 7000

नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके.
कंत्राटाचा कालावधी -- 
शेवटची तारीख 23 जुलै 2025
अर्ज पद्धत उमेद- जिल्हा अभियान व्यवस्थापन कार्यालय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (एमएसआरएलएम) जिल्हा अभियान व्यवस्थापन कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचक्की रोड, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासमोर (घाटी), छत्रपती संभाजीनगर.

➤ शैक्षणिक पात्रता :- 

उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतेही शिक्षण असणे आवश्यक आहे:

🔺IFC Block Anchor पदासाठी पात्रता:

  • उमेदवाराने कृषी किंवा कृषी विषयासंबंधित पदवी घेतलेली असावी. खालीलपैकी कोणतीही पदवी ग्राह्य धरली जाईल:

    • बी.एस्सी. अ‍ॅग्रीकल्चर (Bachelor of Science in Agriculture)

    • बी.एस्सी. हॉर्टिकल्चर (Science in Horticulture)

    • अ‍ॅग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी (Agricultural Technology)

    • बी.टेक. इन अ‍ॅग्रीकल्चर (B.Tech in Agriculture)

    • मत्स्यशास्त्र (Fishery Science)

    • वनीशास्त्र (Forestry)

    • पशुवैद्यकीय विज्ञान व पशुपालन (Veterinary Science & Animal Husbandry)

    • बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (Business Administration)

    • ✅ त्यासोबत संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे अनिवार्य आहे.

  • 🔺Senior CRP पदासाठी पात्रता:

    • उमेदवाराने किमान १२वी (HSC) उत्तीर्ण असावे.

    • तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED – MSRLM) अंतर्गत खालीलपैकी एखाद्या भूमिकेमध्ये कामाचा अनुभव आवश्यक आहे:

      • कृषी सखी (Agriculture Sakhi)

      • पशु सखी (Animal Sakhi)

      • उद्योग सखी (Industry Sakhi)

      • वनसखी (Forest Sakhi)

      • किंवा इतर संबंधित सखी भूमिकांमध्ये काम केलेले असावे.

    समुदाय आधारित अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.


➤ वयोमर्यादा :- 

  • कमाल वयोमर्यादा: 43 वर्षे.
  • अनुभव असल्यास वयोमर्यादेत सवलत मिळेल.


🔸निवड प्रक्रिया :- 

पद क्र 01) IFC Block Anchor ( IFSC ब्लॉक स्क्रॅच):-

लेखी व तोंडी परीक्षेचे निकष :

• लेखी परीक्षेची काठीण्य पातळी डडप्लोमा राहील राहील.

• लेखी परीक्षेचेववषय व गुणांकन पुढीलप्रमाणे

 ■ बुद्धधमत्ता चाचणी- ५ गुण

 ■ गणणत- ५ गुण

 ■ कृषी व कृषी सलग्न- ३० गुण

• सदर परीक्षा दह बहुपयागयी असेल.

• तोंडी परीक्षा दह १० गुणांची असेल. तोंडी परीक्षेमध्येसंबंधधत

व्यक्तीचेसंवाद कौशल्य, कामाचा अनुिव, प्रामयक्षक्षक अनुिव

यांसारख्या बाबींच्या आधारावर गुणांकन करण्यात येईल.


पद क्र 02) Senior CRP

( सिनिअर क्रॉप ): लेखी व तोंडी परीक्षेचेनिकष :

• लेखी परीक्षेची पातळी १२ वी राहील.

• लेखी परीक्षेत कृषी व कृषी सलग्न ववषयी ५० % प्रचन राहतील.

• तोंडी परीक्षा दह १० गुणांची असेल. तोंडी परीक्षेमध्ये संबंधधत

व्यक्तीचेसंवाद कौशल्य, कामाचा अनुिव, प्रामयक्षक्षक अनुिव

यांसारख्या बाबींच्या आधारावर गुणांकन करण्यात येईल.

• लेखी व तोंडी परीक्षेचेगुण एकत्रत्रत करून जास्तीत जास्त गुण

प्राप्त के लेल्या व्यक्तीची ननवड करण्यात येईल


🔸अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :- 

:सदर दोन्ही पदा करिता परिपूर्ण भरलेले  (शैक्षणिक कागदपत्राच्या स्व-छायांककत प्रतीसह) अंतिम

दिनांक २३/०७/२०२५ रोजी सायं. ०५.०० वाजेपयंत व्यक्तीशः / टपालाद्वारे योग्य वेळेत  उमेद- जिल्हा

अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM) जिल्हा अभियान

व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाणचक्की रोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) समोर, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोहचतील अशा बेताने सादर करण्यात यावे.

शेवटची तारीख २३ जुलै २०२५ नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची सर्वांनी  नोंद घेण्यात यावी.


🔸 महत्वाच्या लिंक्स – Click करून तपासा

Apply
📝 अर्ज: ऑफलाईन 

WhatsApp
📱जॉब अपडेट्स साठी WhatsApp follow kara:
येथे क्लिक करा
Telegram
📢 जॉब अपडेट्स साठी Telegram जॉईन न करा:
येथे क्लिक करा


➤ अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या टिप्स

  1. जाहिरात पूर्ण वाचा – समजून घ्या
  2. योग्य Resume तयार ठेवा
  3. शेवटची तारीख लक्षात ठेवा – Calendar Alert ठेवा
  4. कागदपत्रांची PDF तयार ठेवा
  5. Email आणि Mobile update ठेवा
  6. Interview ची तयारी ठेवा


निष्कर्ष :- 

MSRLM (उमेद) छत्रपती संभाजीनगर भरती 2025 ही ग्रामीण भागातील पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. IFC Block Anchor व Senior CRP या दोन्ही पदांसाठी आवश्यक पात्रता असलेले उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. वेतन, अनुभव व पात्रता यांच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे.


📌 इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2025 आहे, त्यामुळे अर्जाची प्रक्रीया वेळेत पूर्ण करावी.


🔗 अधिक माहिती व अर्जासाठी दिलेली अधिकृत वेबसाइट अवश्य भेट द्या:

👉 https://chhatrapatisambhajinagarzp.maharashtra.gov.in

ℹ️ अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि आपली पात्रता तपासूनच अर्ज करा.

ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.



No comments

Powered by Blogger.